CCI in High Court : कापसाच्या खरेदीबाबत दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या विषयी वाचा सविस्तर ...
Mango Spraying Schedule हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
E Peek Pahani १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. ...
Soyabean Market : एकीकडे सोयाबीनला ०४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल एमएसपी असताना बाजारात (soyabean rate Down) भाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...
Fish Farming Business : जर कमी पैशात चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय सुरू करत असाल तर शोभेच्या माशांचा व्यवसाय (Fish Farming Business) एक उत्तम पर्याय असू शकतो. ...
madhmashi palan मधुमक्षिकापालनाचे शेतीसह मानवी जीवनास असंख्य फायदे आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत ६०० शिक्षणार्थीनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. ...