उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
शेतकऱ्यांशी चर्चा न करता आणि विश्वासात न घेता विधानसभा सभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच राज्य सरकारने तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी अध्यादेश काढला आहे. ...
अलीकडे दूध दर (Milk Rate) कमी झाल्याने दूध उत्पादक (Milk Producer) शेतकरी (Farmer) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासोबतच विविध आजारांमुळे गाई-म्हशींवर होणारा खर्च वाढत आहे, ज्यामुळे काही शेतकऱ्यांना दूध व्यवसायातून माघार देखील घ्यावी लागते. अशावेळी भविष ...
बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही मंचर बाजार समितीत रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे, प्रतिक्विंटल तीन हजार ते तीन हजार ५०० असा भाव बटाटा वाणाला आहे. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात चांगला उत्साह आहे. मात्र ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनि ...
मराठवाड्यातील (Marathwada) ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा (Rain) तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनग ...
यंदा निसर्गचक्राचा जबरदस्त फटका शिंगाडे उत्पादकांना बसला. यंदा अद्याप थंडीचा महिना सुरू झाला नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. (Sinaghadae Crop) ...