सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे ...
एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत असताना बाजारात (Market) कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Producer Farmer) लागवडही वसूल होत नसल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी हिंगोलीच्या ...
विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत. सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची मोठी आवक होत आहे. ...
नाशिकच्या गंगापूर धरणालगतच्या भागात २५,००० वृक्षरोपण करून आगळा वेगळा विशेष असा एक पर्यावरणीय वृद्धीसाठीचा उपक्रम एका संस्थेने राबविला असून या शेतकऱ्यांशी जोडलेल्या या संस्थेला आता २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. ...