Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Fish Farming : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ((republic Day) दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे. ...
PGR in Grape पीजीआर कंपनीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होता येते. याचा अंदाज आल्यानंतर कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना त्याचा हव्यास सुटला. ...
यंदा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...
Agriculture News : गडचिरोलीसह इतर भागातून जवळपास २५ हजार मजूर मिरची तोडण्यासाठी (Mirchi Todni) तेलंगणात जात असतात. ...
Agriculture News : यंदा पाऊसमान चांगले असल्याने मन्याड आणि गिरणा धरणातून आवर्तन असल्याने (Water Discharged) रब्बी हंगाम जोरावर आहे. ...
वडिलांचे निधन झाल्यामुळे मुंबईतील नोकरी सोडून दत्ताराम शिवराम पालकर गावी आले. वडील शेती करत असल्याने त्यामध्ये लक्ष केंद्रित केले. ...
केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकन्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार व ठिंबक योजना राबविण्यात येते. ...
VNMKV KVK Badnapur : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे शुक्रवार (दि.१७) रोजी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...