रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी. ...
Manganga River Overflow : माण तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Drone Flying Training for Agriculture : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त अधिकृत रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (RPTO) कार्यरत आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांची गव्हाऐवजी हरभरा पिकाला पसंती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Rabi perani ) ...
Kanda Kadhani यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३,९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केले आहे. प्रारंभी पेरणी, लागवड केलेल्यांनी विविध अडचणीवर मात करीत सध्या कांदा काढणीला सुरुवात केली आहे. ...