लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Ativruti Nuksan Bharpai : दीड महिन्यात शेतीमालाचे नुकसान; २५२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी - Marathi News | Ativruti Nuksan Bharpai : crop damage due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ativruti Nuksan Bharpai : दीड महिन्यात शेतीमालाचे नुकसान; २५२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी

मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले वाचा सविस्तर (Ativruti Nuksan Bharpai) ...

अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश - Marathi News | Prakash, a young entrepreneur who settled agricultural land disputes through an updated measuring device | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश

अद्यावत यंत्रणा, विविध प्रकारच्या मोजणीच्या कामामधून राज्याबाहेरील मोजणीच्या कामावर आपली केडगाव ता. दौंड येथील युवा उद्योजक प्रकाश दत्तू गरदरे यांनी कमांड ठेवली आहे. ...

Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Soyabean Market Highest arrival of soybeans in Nagpur market, see todays soyabean bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला? 

Soyabean Market : नागपूर बाजारात लोकल सोयाबीनची सर्वाधिक 03 हजार 800 क्विंटलची आवक झाली. तर सोयाबीनला कमीत कमी.... ...

Wheat Farming : पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या कोणत्या जातींची निवड कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Wheat Farming Which varieties of wheat to choose according to sowing time Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या कोणत्या जातींची निवड कराल? जाणून घ्या सविस्तर

Wheat Farming :रब्बी हंगामाला सुरवात झाली असून आता गव्हाच्या पेरणीला सुरवात होईल. पेरणीच्या वेळी कोणत्या जातीच्या गव्हाची निवड करावी, हे या लेखातून पाहुयात.. ...

डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय - Marathi News | Simple solutions for early and maximum flowering in pomegranate fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे. ...

Nashik Devrai : नाशिकमधील 100 एकरांवरील मेलेलं जंगल जिवंत करणाऱ्या वनमॅनची गोष्ट  - Marathi News | Latest news Nashik Devrai The story of tree man shekhar gaikwad revived 100 acre dead forest fashicha dongar in Nashik  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Devrai : नाशिकमधील 100 एकरांवरील मेलेलं जंगल जिवंत करणाऱ्या वनमॅनची गोष्ट 

Nashik Devrai : जिथं झाडं होती, पण जंगल म्हणावं असं काही नव्हतं, हेचं जंगल बदलायचं ठरवलं आणि उभी राहिली नाशिकची देवराई...  (Nashik Devrai) ...

Agriculture News : वीज चोरी करून शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कारवाई, महावितरणचा इशारा  - Marathi News | Latest News Agriculture News light is left in agricultural area, action will be taken by Mahavitran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : वीज चोरी करून शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कारवाई, महावितरणचा इशारा 

Agriculture News : वन्यप्राण्यांकडून पिकांची होणारी नासाडी थांबविण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. ...

Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर - Marathi News | Kardai Lagvad : How to manage the cultivation to get more production of safflower read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...