लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात कापसाच्या (Cotton) नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव (Market Rate) नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणणे टाळत आहेत. त्यात सहा महिन्यांपूर्वी भारतातील गाठींचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील गाठींपेक्षा कमी ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...
जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते. ...
'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात जास्तीत जास्त बियाणे उत्पादन करून ते शेतकरी, खासगी बीजोत्पादक कंपन्या यांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...