लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा (Water Release) करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस (Rain) बरसल्याने धरणात (Dam Water) १०० टक्के जलसाठा आहे. ...
Soyabean Moisture : सोयाबीन हमीभावाच्या (Soyabean MSP) मार्गात आर्द्रतेचा खोडा असून खासगी बाजारात कमी दर (soyabean Market देत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. ...
महाराष्ट्रामध्ये भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते, परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जाते. ...
दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र मार्केट यार्डात गुरुवारी झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली असून घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये भाव आहे. ...
लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना (Farmer) फळ पीकविमा (Fruit Crop Insurance) काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. तर प्रत्यक्ष फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरचा शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याचे समोर आले. ...