लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...
कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. ...
शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे. (Chia Lagwad) ...