लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
हिवाळ्यात (Winetr sheep goat care) शेळ्या आणि मेंढ्यांच्या देखभालीसाठी विशेष काळजी घेणे (Animal care) अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा थंडीमुळे शेळ्यांची लहान करडं दगावू शकतात. तसेच विविध आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत शेळ्या आ ...
सध्या भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भात कापणी करताना वारंवार विंचूदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. उमेदवारांसह समर्थकांकडून मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवाराची जमेची बाजू सांगण्यासाठी खटाटोप सुरू आहे. (Maharashtra Election 2024) ...
दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) ...
सोयाबीनची (Soybean) आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाली असून ४८९२ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी शासनाकडून क्विंटलला ४६०० रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा यात २९२ रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन स ...
दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...