लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खर्डे (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी कृष्णा जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Farming Technology) वापर करून एक एकर क्षेत्रावर सिमला मिरचीची (Capsicum Farming) लागवड केली आहे. यातून जाधव यांना कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी स ...
यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रव ...
यावर्षी साेयाबीनचे प्रतिएकर उत्पादन तीन ते चार क्विंटल आणि खर्च किमान १६,४०० रुपये आहे. दर दबावात असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) साेयाबीन विक्रीतून १२ ते १६ हजार रुपये मिळत असल्याने ४०० ते ४ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. साेयाबीनला (Soybean ...
युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या Mangonet मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. ...
राज्यात आज शुकवार (दि.०८) रोजी ४२९७७ क्विंटल मकाची (Maize) आवक झाली होती. ज्यात हायब्रिड, लाल, लोकल, नं.१, नं. २, पिवळी, सफेद गंगा आदी वाणांच्या मकाचा समावेश होता. तर पिवळ्या मकाची सर्वाधिक आवक चाळीसगाव येथे ७००० क्विंटल होती. तर अमळनेर येथे १०००० क् ...
राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. ...
आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक ...