राज्यात आज रविवारी (दि.१०) एकूण २६ बाजार समितीमध्ये मकाची (maize) मोठ्या प्रमाणात आवक बघावयास मिळाली. ज्यापैकी आठ बाजार समितीमध्ये पिवळ्या मकाची आवक झाली होती. ज्यात धुळे येथे सर्वाधिक ४०५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ कर्जत या ठिकाणी २६६७ क्विंटल पिवळ्या ...
अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची प्रत खालावली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्याने शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन श ...
राज्यात आज रविवारी (दि.१०) सात बाजार समित्या मिळून ३९२० क्विंटल कांद्याची (Onion Market) आवक झाली होती. ज्यात जुन्नर आळेफाटा येथे सर्वाधिक २३७१ क्विंटल कांद्याची आवक होती. तर त्या पाठोपाठ राहता, पुणे-मोशी व मंगळवेढा येथे सर्वाधिक आवक होती. ...
हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. ...
राज्यात शेतकऱ्यांच्या (Farmers) मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील (Food Chain) शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते त ...
उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने (Rajma Crop) मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या (Marathwada) इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी (Rabbi Season Crop) हंगामातील 'क्रॉप पॅटर्न ...