लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Women Farmer Poultry Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदाची साथ; कुक्कुटपालनातून त्रिवेणा ताईंची आर्थिक अडचणींवर मात - Marathi News | Women Farmer Poultry Success Story : Supporting traditional farming; Trivena Tai overcomes financial difficulties through poultry farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmer Poultry Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदाची साथ; कुक्कुटपालनातून त्रिवेणा ताईंची आर्थिक अडचणींवर मात

Women Farmer Poultry Success Story : कुक्कुटपालनाच्या विविध अंगी यशकथेतून पेरणा घेत दुसरीकडे शेतीतील घटते उत्पन्न लक्षात घेता कुक्कुटपालन करत घोडज येथील त्रिवेणा यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. त्यांच्या याच प्रवासाची 'ही' यशकथा. ...

कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी - Marathi News | How to grow metarhizium and trichoderma fungi on neem cake for pest and disease control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी

शेतकरी किडीच्या व रोगांच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा ह्या परोपजीवी बुरशींचा वापर करू शकतात. ह्या बुरशी निंबोळी पेंडीवर कशा वाढवायच्या या विषयी माहिती पाहूया. ...

Tokai Sugar Factory : टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर; ऊस उत्पादक चिंतेत - Marathi News | Tokai Sugar Factory: Tokai Cooperative Sugar Factory's Gleep season extended this year; Sugarcane growers worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tokai Sugar Factory : टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर; ऊस उत्पादक चिंतेत

Tokai Sugar Factory : कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर पडला आहे. खरे पाहिले तर आतापर्यंत ऊस नेण्यासाठी कारखान्याने हालचाली सुरू करायला पाहिजे होत्या. परंतु काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ...

Fal Pik Vima : आंबा फळ पिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत आजच अर्ज करा - Marathi News | Fal Pik Vima : November 30th deadline for mango fruit crop insurance apply today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : आंबा फळ पिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत आजच अर्ज करा

Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...

Jawari, Bajari Market : पैठण बाजारात बाजरी, तर पुणे बाजारात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? - Marathi News | Jawari, Bajari Market millet in Paithan market and white sorghum in Pune market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawari, Bajari Market : पैठण बाजारात बाजरी, तर पुणे बाजारात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला?

Jawari, Bajari Market : आज ज्वारी आणि बाजरीला काय भाव मिळाला (Jawari, Bajari Market) ते सविस्तर पाहूयात. ...

Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Low Cost Business Idea Start these two businesses with subsidy and earn good income, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर 

Low Cost Business Idea : जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय (Small Business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Maka Van : चांगलं उत्पादन देणाऱ्या अन् रोगांना बळी न पडणाऱ्या मक्याच्या दोन जाती विकसित  - Marathi News | Latest News Maka Seed Developed two varieties of maize good yield and are not susceptible to diseases  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Van : चांगलं उत्पादन देणाऱ्या अन् रोगांना बळी न पडणाऱ्या मक्याच्या दोन जाती विकसित 

Maka Van : भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IIMR) मक्याच्या (Maize Seed) DMRH 1308 आणि DMRH 1301 या दोन जाती विकसित केल्या आहेत ...

Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News From plastic pollution to water quality challenges facing fishermen, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर 

Challenges facing Fishermen : मत्स्यव्यवसायातील (Challenges facing Fishermen) मच्छिमारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ...