लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Hatnur Dam : हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी यंदाचे दुसरे आवर्तन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News second round of non-irrigation from Hatnur Dam, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी यंदाचे दुसरे आवर्तन, वाचा सविस्तर 

Hatnur Dam : हतनूर धरणातून बिगर सिंचनासाठी (water Discharged) तापी नदीच्या पात्रामध्ये आवर्तन सोडण्यात येते. ...

Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान - Marathi News | Jamin Mojani : One hectare of land can now be measured in just one hour; This new technology has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान

दोन हेक्टरपर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टरच्या वरील दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. ...

Success Story : सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी - Marathi News | Success Story: Proper irrigation techniques and effective crop management worked; Arunrao's strong performance in wheat production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी

Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे. ...

PM Kisan 19th Installment : पीएम किसानचा हफ्ता येणार की नाही? 'या' शेतकऱ्यांची निराशा होईल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news PM Kisan 19th installment Will your PM Kisan's 19th installment come or not read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा हफ्ता येणार की नाही? 'या' शेतकऱ्यांची निराशा होईल, वाचा सविस्तर 

PM Kisan 19th Installment : काही शेतकऱ्यांचा १९ वा पीएम किसानचा हप्ता अडकू शकतो आणि तर कोणाला मिळेल ते जाणून घेऊया....  ...

Gay Mhais Bajarbhav : गाईचे भाव साठ हजारांवर तर म्हशीचे भाव लाखांवर, कुठे-कसा मिळतोय बाजारभाव?  - Marathi News | Latest News gay Mhais Market price of cow, buffalo, bull in the livestock market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईचे भाव साठ हजारांवर तर म्हशीचे भाव लाखांवर, कुठे-कसा मिळतोय बाजारभाव? 

Gay Mhais Bajarbhav : गेल्या काही दिवसांत गाय, म्हशीचे बाजारभाव कसे आहेत, ते थोडक्यात पाहुयात.. ...

बैलजोडी सांभाळणे झाले ट्रॅक्टरपेक्षा जास्त महागडे; चाऱ्याला डिझेलइतका भाव - Marathi News | Maintaining a pair of bullocks has become more expensive than a tractor; fodder costs as much as diesel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बैलजोडी सांभाळणे झाले ट्रॅक्टरपेक्षा जास्त महागडे; चाऱ्याला डिझेलइतका भाव

भाड्याच्या बैलजोडीवर शेतकऱ्यांची भिस्त : महागाईने कंबरडे मोडले ...

Digital Agriculture Mission : काय आहे डिजिटल कृषी अभियान? शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news see benefits to farmers through Digital Agriculture Mission Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय आहे डिजिटल कृषी अभियान? शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर 

Digital Agriculture Mission : डिजिटल कृषी अभियान ही भारत सरकारची एक योजना आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात.. ...

राज्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे 'उजनी' धरण कसे निर्माण झाले? वाचा सविस्तर - Marathi News | How was the 'Ujani' dam, which has the highest water storage capacity in the state, built? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे 'उजनी' धरण कसे निर्माण झाले? वाचा सविस्तर

आज जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणूनच उजनी ओळखले जाते; पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही उजनी राहिले आहे. ...