लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Grape Market : द्राक्ष उत्पादन घटल्याने दरात झाली दुपटीने वाढ; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर - Marathi News | Grape Market : Grape production has decreased, prices have doubled; How are prices being obtained? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Market : द्राक्ष उत्पादन घटल्याने दरात झाली दुपटीने वाढ; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर

गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक द्राक्षबागायतदारांना द्राक्षाला व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. यामुळे काही शेतकऱ्यांची द्राक्ष शेती मोठ्या तोट्यातही गेली. ...

Jamin Kharedi : महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jamin Kharedi Niyam How much land can farmer in Maharashtra buy Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शेतजमीन खरेदीचे नियम नेमके काय सांगतात. जाणून घेऊयात सविस्तर.. ...

अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; फळात इंजेक्शन दिले जात असल्याची पसरवली जाते अफवा - Marathi News | Farmers suffer losses due to rumors; Rumors are being spread that injections are being given to fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; फळात इंजेक्शन दिले जात असल्याची पसरवली जाते अफवा

सोशल मीडियावर द्राक्षे, डाळिंब किंवा टरबुजांमध्ये घातक औषध फवारणीची खोटी आणि बनावट माहिती प्रसारित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...

Mirchi Export Europe : चंद्रपूरची लाल मिरची थेट युरोपात विक्रीला कशी गेली? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Mirchi Export Europe How did Chandrapur's red chillies go directly to Europe for sale Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरची लाल मिरची थेट युरोपात विक्रीला कशी गेली? जाणून घ्या सविस्तर 

Mirchi Export Europe : युरोपियन मानांकनात चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बिबी येथील लाल मिरची फिट बसली आहे. ...

Agriculture News : शेतकऱ्यांनो, द्राक्षबागेवर नजर ठेवा, निफाडला पाच लाख रुपयांच्या द्राक्षांची चोरी - Marathi News | Latest News Draksh chori Grapes worth five lakh rupees stolen from Niphad see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, द्राक्षबागेवर नजर ठेवा, निफाडला पाच लाख रुपयांच्या द्राक्षांची चोरी

Agriculture News : या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmers) करत आहेत. ...

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या मागणीत वाढ; जुन्या ज्वारीलाही मिळतोय नवीन दर - Marathi News | Jwari Bajar Bhav : Increase in demand for jowar; Old jowar is also getting new prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या मागणीत वाढ; जुन्या ज्वारीलाही मिळतोय नवीन दर

वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे. ...

Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार - Marathi News | Sugar Export : Good days will come for sugar exports; Demand will increase from all over the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार

येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे. ...

Fish Farming Tips : माशांची वाढ झपाट्याने वाढवायची आहे, असे करा खाद्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News fish farming Do this food management to increase fish growth rapidly see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माशांची वाढ झपाट्याने वाढवायची आहे, असे करा खाद्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Fish Farming Tips : पाण्याची सुपीकता वाढविण्यासाठी मत्स्यबीज (MatsyaBeej) साठवणूकीपूर्वा खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. ...