लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याला मिळत आहे मागणी ; 'हे' आहेत गुणधर्म - Marathi News | Drumstick Benefits : Healthy drumsticks are gaining demand; 'These' are properties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याला मिळत आहे मागणी ; 'हे' आहेत गुणधर्म

आरोग्यदायी शेवग्याला सध्या बाजारात मागणी आहे. शेवग्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. जाणून घेऊयात गुणधर्म सविस्तर (Drumstick Benefits) ...

Flower Market : मार्गशिर्ष महिन्यात फुलांचा दरवळ बाजारात पसरणार वाचा सविस्तर - Marathi News | Flower Market : In the month of Margashirsha, flowers will Arrive in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flower Market : मार्गशिर्ष महिन्यात फुलांचा दरवळ बाजारात पसरणार वाचा सविस्तर

उद्यापासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात झेंडू, शेवंती, निशिगंध, शेवंती या फुलांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. (Flower Market) ...

Poultry Farming : शेळ्यांसोबत कोंबड्या पाळा अन् हे फायदे मिळवा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farming Get these benefits of growing poultry with goat farming, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farming : शेळ्यांसोबत कोंबड्या पाळा अन् हे फायदे मिळवा, जाणून घ्या सविस्तर 

Poultry Farming : आजमितीस पोल्ट्री व्यवसायात (Poultry Farming) खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यावसायिकांना ही पद्धत सोयीस्कर ठरेल. ...

Jamin Mojani : आजपासून नियमित व द्रूतगती जमीन मोजणीसाठी द्यावे लागणार वेगवेगळे दर वाचा सविस्तर - Marathi News | Jamin Mojani : From today read the different rates to be paid for regular and fast land survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : आजपासून नियमित व द्रूतगती जमीन मोजणीसाठी द्यावे लागणार वेगवेगळे दर वाचा सविस्तर

जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फीमध्ये कालसुसंगतता यावी यासाठी आजपासून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. (Jamin Mojani) ...

Garlic Farming : लसूण शेतीसाठी खत आणि पाणी व्यवस्थापनाचे तंत्र समजून घ्या, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Understand fertilizer and water management techniques for Lasun garlic farming, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Garlic Farming : लसूण शेतीसाठी खत आणि पाणी व्यवस्थापनाचे तंत्र समजून घ्या, वाचा सविस्तर 

Garlic Farming : थंडी पडायच्या अगोदर उगवण होऊन पात वाढीला लागली पाहिजे. थंड हवामान गड्डीच्या वाढीला पोषक असते. ...

Crop Cultivation : 'टोकण अन् ठिबक' वर झाली तूर यशस्वी ; एकेका झाडाला लगडल्या आठशे ते हजारावर शेंगा - Marathi News | Crop Cultivation : Pigeon Pea Crop Cultivation increased in kalamb using new technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Cultivation : 'टोकण अन् ठिबक' वर झाली तूर यशस्वी ; एकेका झाडाला लगडल्या आठशे ते हजारावर शेंगा

खरिपातील पिके पूर्णतः मोसमी पावसावर अवलंबून असल्याने अख्खा हंगामच बेभरवशाचा ठरतो. त्यावर पर्याय म्हणून 'टोकण व ठिबक' या सूत्राचा वापर करत तुरीला मिळले यश. (Crop Cultivation) ...

Onion Import Duty : श्रीलंकन सरकारने कांद्यावरील आयात शुल्क कमी केले, भाव वाढणार का?  - Marathi News | Latest News Kanda Market Update Sri Lankan government reduced the import duty on onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Import Duty : श्रीलंकन सरकारने कांद्यावरील आयात शुल्क कमी केले, भाव वाढणार का? 

Onion Import Duty : आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाण्यास वाव मिळाला आहे. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे.  ...

Pik Vima 2024 :रब्बी पीक विमा अर्जात 'हा' जिल्हा आघाडीवर, तुमच्या जिल्ह्यातून किती अर्ज?  - Marathi News | Latest News Parbhani District Leads In Rabi Crop Insurance Applications, see district wise Application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima 2024 :रब्बी पीक विमा अर्जात 'हा' जिल्हा आघाडीवर, तुमच्या जिल्ह्यातून किती अर्ज? 

Pik Vima 2024 : पीक विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत 18 लाख 79 हजार 822 अर्ज आले आहेत. ...