प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्या औषध रसायनशास्त्र व सेंद्रिय रसायनशास्त्र या दोन उच्च पदव्यांचा उपयोग शेतीसाठी करता येईल का अशी संकल्पना डोक्यात घेऊन नोकरीला लाथ देऊन शेतीत यशस्वी वाटचाल केली. ...
तुरीचे पीक (Tur Pik) सध्या फुलोऱ्यात तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करू शकतो. ...
Vermicompost : दिवसेंदिवस शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतात. परंतु वाशिम (Washim) तालुक्यातील नागठाणा येथील गजानन सोळंके (Gajanan Solanke) यांनी गांडुळ खत निर्मितीतून उत्पन्न मिळविले. सोबतच सेंद्रीय खताचा ...
भोर तालुक्यात खरीप हंगाम संपला असून, शेतकरी आपल्या वर्षभराचे प्रमुख पीक असलेले भातपीक कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या राइस मिल सुरू झाल्या आहेत. ...