लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र - Marathi News | Fal pik Vima: Insurance taken out without planting the orchard fourteen and a half thousand applications are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र

यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...

Reflector : रिफ्लेक्टर ठरते नवसंजीवनी; ऊस वाहतुक अपघाताला आळा - Marathi News | Reflector : To avoid sugarcane transport accidents use Reflector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reflector : रिफ्लेक्टर ठरते नवसंजीवनी; ऊस वाहतुक अपघाताला आळा

ऊसाचा हंगामास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता रिफ्लेक्टर बसवल्याने अपघात टाळण्यास मदत होणार आहे. (Reflector) ...

Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tur, Harbhara Market What will be market prices of Tur, Harbhara crops in future Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur, Harbhara Market : आगामी काळात तूर, हरभरा पिकांना काय बाजारभाव मिळतील? जाणून घ्या सविस्तर 

Tur, Harbhara Market : पुढील कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. ...

Rabbi Season 2024 : रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरवर पीक पेरणी, कोणत्या पिकाची किती पेरणी? - Marathi News | Latest News Crop sowing on 428 lakh hectares during Rabi season, how much sowing of which crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Season 2024 : रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरवर पीक पेरणी, कोणत्या पिकाची किती पेरणी?

Rabbi Season 2024 : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (Agriculture Department) यंदाच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राची वाढ जाहीर केली आहे. ...

Mati Parikshan : मातीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी किती वर्षांनी कराल माती परीक्षण? - Marathi News | Mati Parikshan : After how many years should soil test be done to take care of soil health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mati Parikshan : मातीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी किती वर्षांनी कराल माती परीक्षण?

Soil Testing अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतजमिनीत विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम होऊन जमिनीतील सुपीकता नष्ट होत चालली आहे. ...

भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन - Marathi News | Rabi sowing percentage declined in Bhandara district; Planning of 1.50 lakh hectares | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन

Bhandara : आतापर्यंत केवळ १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी ...

कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत? तलाठ्यांच्या याद्या 'कृषी'ला अप्राप्त - Marathi News | How will farmers get help? Lists by talathis not available to 'Krishi' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत? तलाठ्यांच्या याद्या 'कृषी'ला अप्राप्त

भावांतर योजना : कपाशी, सोयाबीनचे अनुदान केव्हा? ...

Weather Update : काय सांगताय ! यंदा कडकडीत थंडी नाहीच ; IMD ने दिली मोठी अपडेट - Marathi News | Weather Update: IMD gave a big weather update read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : काय सांगताय ! यंदा कडकडीत थंडी नाहीच ; IMD ने दिली मोठी अपडेट

यंदाच्या हिवाळ्याबद्दल हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. वाचा सविस्तर (Weather Update) ...