लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bajar Bhav : Dudhani market famous for pigeon pea getting the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत. ...

ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना - Marathi News | A big increase in planting costs in sorghum barns; The math of the market price does not match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना

उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? ...

Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी साडे तीन लाखांचे अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest News Mini Tractor Scheme Apply for subsidy of three lakhs 50 thousand for mini tractor scheme  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी साडे तीन लाखांचे अनुदान, असा करा अर्ज 

Mini Tractor Scheme : या योजनेतून 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा असे अर्थसहाय्य केले जाते.  ...

उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर - Marathi News | How to cutting sugarcane for get good tonnage and get good sugar recovery; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर

सध्याच्या ऊस तोडणी पद्धतीने जवळ जवळ प्रत्येक उसा मागे बुडक्याकडील १०० ग्रॅम भाग तसाच शेतामध्ये शिल्लक राहतो. म्हणजेच प्रत्येक दहा टनामागे एक टन ऊस तसाच शिल्लक राहतो ...

Tur Intercropping : आंबा व चिकूच्या बागेत बहरली तूर, ड्रीप व मल्चिंगवर यशस्वी प्रयोग, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tur Intercropping Successful experiment in mango and chicku farming of intercropping tur with drip and mulching paper read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Intercropping : आंबा व चिकूच्या बागेत बहरली तूर, ड्रीप व मल्चिंगवर यशस्वी प्रयोग, वाचा सविस्तर 

Tur Intercropping : सध्या दहा फुट उंचीचे तुरीचे पीक (Tur Farming) फुलोऱ्यासह शेंगांनी लदबदले आहेत. ...

Soyabean Hamibhav : सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा 18 टक्क्यांनी कमीच भाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean Hamibhav Soyabean price 18 percent lower than government msp price, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Hamibhav : सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा 18 टक्क्यांनी कमीच भाव, वाचा सविस्तर 

Soyabean Hamibhav : त्यामुळे शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति क्विंटल नुकसान सहन करीत सोयाबीन विकावे लागत आहे. ...

PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम - Marathi News | PM FME : Industry of drying leafy vegetables, onion through 'solar dryer' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम

कृषी विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवित आहे. या योजनेतून जिल्ह्यात हजारो हातांना काम मिळाले आहे. (PM FME) ...

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत - Marathi News | Jamin Mojani : Online application system for land survey obstacles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत

शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे. ...