Fruits Processing : भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राला म्हणूनच 'फ्रूट बास्केट ऑफ इंडिया' म्हणतात. ...
Maka Biyane : शेतकरी हिरव्या चाऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मक्याची लागवड (Maize Crop farming) करून त्यांच्या जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करू शकतात. ...
Agriculture Success Story : सायाळा सुनेगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने नोकरीची संधी नाकारत शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धतीचा योग्य वापर करीत दोन एकरात साडेपाच लाखांचे उत्पादन मिळवत यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. ...
Vermi compost Fertilizer : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते, मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. ...