"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच... बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू... तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर म्हणाले... महाबळेश्वरात बंड मोडत मकरंद पाटील यांचा जोर का धक्का; एकनाथ शिंदे यांच्या भगिनी राष्ट्रवादीत सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही... दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Keli Niryat राज्यात या जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. ...
"पाऊस पडेल" या आशेवर शेतीचा गाडा हाकत, खिशातील पैसा घालून पेरणी केली; पण पेरलेले स्वप्न उगवलेच नाही! शेवटी नाईलाजाने शेतकऱ्याने आपल्या हातांनी पेरलेल्या पिकावर ट्रॅक्टरचा नांगर फिरवण्याची वेदनादायक वेळ ओढवली. ...
Kanda Market : सध्याच्या कांदा बाजाराचा विचार केला तर मागील दोन वर्षातील बाजारात कमालीची तफावत आपल्याला जाणवते आहे. ...
Nashik farmer id : त्यामुळे योजनांच्या माध्यमातून मंजूर होणारा शासकीय निधी शासन दरबारी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
काही दिवसांपासून धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ८८.६४ टक्केवर स्थिर झाला आहे. ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Sugarcane FRP 2024-25 आंदोलन झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये इतकी रक्कम टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...
Jayakwadi Dam : महिनाभरात झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीकडे तब्बल ३२ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. ...