यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून, दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे. ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. ...
यंदाच्या पावसाळ्याने मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर राज्याच्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. ...
Nimna Terna Water Update : गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
Kartoli farming : आजच्या भागात आपण पाहणार आहोत करटुले लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान, लागवडीची वेळ, पेरणी, लागवड तंत्र, खते, पाणी व्यवस्थापन, परागीभवन व फळधारणेची माहिती. ...