पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती फायद्याची ठरते, याचे उदाहरण म्हणजे पाडेगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ. ...
Animals Vaccination : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोहीम आजपासून सुरू झाली आहे. 'लाळ-खुरकूत' या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ३ लाख ७५ हजारांहून अधिक गाय-म्हैसवर्गीय पशुधनाचे १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. ( ...
सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमें) नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी ई-हक्क प्रणालीत घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येत आहे. ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...