लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना - Marathi News | Arrivals of urad and mung beans increased in Solapur Agricultural Produce Market Committee but no purchases were made | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना

solpaur udid market खरीप हंगामातील उडीद आणि मूग या शेतमालाची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस आवक वाढत आहे. ...

Bhogwatdar Jamin Kharedi : भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Bhogwatdar Jamin Kharedi Can Occupier Class 2 lands be bought and sold Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर 

Bhogwatdar Jamin Kharedi : या जमिनी शासनाने काही विशिष्ट कारणांसाठी दिल्या आहेत आणि त्या खरेदी-विक्री करताना काही नियमांचे पालन करावे लागते. ...

कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर - Marathi News | How to identify different branches in cotton crop? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर

गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. ...

पीक विम्याला तीनदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Pik Vima Yojana farmers turn their backs on crop insurance despite being extended thrice Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्याला तीनदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, वाचा सविस्तर 

Pik Vima Yojana : १ रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) बंद करून सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. ...

काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न - Marathi News | A native ground nut that tastes like cashews; Laxmiwadi farmers unique pattern of groundnut cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...

Siddheshwar Dam Water : ‘सिद्धेश्वर’चे सहा गेट उघडले; पूर्णा नदीपात्रात वाढला विसर्ग! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Siddheshwar Dam Water: Six gates of ‘Siddheshwar’ opened; Discharge increased in Poorna river basin! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सिद्धेश्वर’चे सहा गेट उघडले; पूर्णा नदीपात्रात वाढला विसर्ग! वाचा सविस्तर

Siddheshwar Dam Water : सिद्धेश्वर धरण आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या भागातील पावसाचा वेग मंदावला असला तरी येलदरीमार्गे सतत पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरण प्रशासनाने सहा गेट एक फुटाने उघडले आहेत. यामुळे पूर्णा नदीपात्रात व ...

परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जायचंय, आता शेतकऱ्यांना 70 टक्के खर्च करावा लागेल - Marathi News | Latest news shetkari abhyas daura Going abroad for study tour, now farmers will have to bear 70 percent of cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जायचंय, आता शेतकऱ्यांना 70 टक्के खर्च करावा लागेल

Farmer Study Tour : या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, चीन, दक्षिण कोरिया अशा प्रगत देशांतील शेती तंत्रज्ञान अवगत करून घेण्याचा शासनाचा हेतू आहे. ...

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सतेज पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी  - Marathi News | Provide immediate assistance to farmers affected by heavy rains Satej Patil demands Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सतेज पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी 

जिल्ह्यातील विविध प्रकल्प निधीअभावी रखडले ...