मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. ...
सध्या स्थितित सतत पडणारा पाऊस यामुळे मुग, उडीद आणि तूर पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीत मुग आणि उडीद ही पिके काढणी अवस्थेत तर तूर शाखीय व गुंड्या लागण्याच्या अवस्थेत आहेत. ...
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे. ...
Farmer id राज्य सरकारने शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी योजनांचा लाभ तसेच कृषीविषयक सल्ला देण्यासाठी Agristack अॅग्रीस्टॅक संचालनायाची स्थापना करण्यासाठी १५ एप्रिल रोजी मान्यता दिली. ...
आधुनिक शेतीचे विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नवकल्पनांचा संगम साधणारा एक क्रांतिकारी उपक्रम म्हणजे ‘फार्म सायन्स क्लब’. संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य ...