निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश? आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त! "AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार... माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट... जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Shet Raste : शेतरस्त्यांच्या व्यवस्थापनासाठी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत १८ हजार ५०० अर्ज अन् निधी मात्र दोनशे लाभार्थ्यांसाठी अशी अवस्था झाली आहे. ...
Kanda Market : आज ३१ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार ६०७ क्विंटलची आवक झाली. ...
यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून, दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे. ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. ...
यंदाच्या पावसाळ्याने मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर राज्याच्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. ...
Green Chilli Market Rate : सध्या हिरव्या मिरचीचे बाजारभाव तळाला गेले असून, त्यातच तोडणीसाठी मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. ...
Nimna Terna Water Update : गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...