लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे - Marathi News | Finally, the GR of Namo's installment has arrived; money will be deposited in the farmers' accounts in the next 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

Namo Kisan Hapta केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष, प्रति शेतकरी ६ हजार रुपये देण्यात येतात. ...

कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा - Marathi News | Chavan brothers on the banks of Krishna have made their farming prosperous through vermicompost production; They are making a profit of lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा

शेतीला जोडधंदा म्हणून कोपर्डे हवेली येथील शेतकरी दादासाहेब चव्हाण आणि युवराज चव्हाण हे दोन बंधू देशी गाईंच्या पालनाला गांडूळ प्रकल्पाची जोड देऊन स्वतःच्या शेतीची गरज भागवत आहेत. ...

जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त? - Marathi News | How will farmers benefit from the GST cut? What will be cheaper? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास २२ मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून स्वस्त होतील. ...

Mahadbt Scheme : महाडीबीटीवरील विविध योजनांसाठी कुठली कागदपत्रे लागतात, वाचा एका क्लिकवर  - Marathi News | Latest news mahadbt portal What documents are required for various schemes on MahaDBT, read with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटीवरील विविध योजनांसाठी कुठली कागदपत्रे लागतात, वाचा एका क्लिकवर 

Mahadbt Scheme : या पोर्टलमार्फत शेतकरी विविध योजनांसाठी अर्ज करू शकतात. यावरील योजनांसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात, हे पाहुयात...  ...

नमो शेतकरी सन्मानचा 7 वा हफ्ता वितरणासाठी निधी आला, कधीपर्यंत मिळणार हफ्ता?  - Marathi News | Latest news Pm Kisan Scheme Funds have been received for 7th week of Namo Shetkari Samman yojna See details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी सन्मानचा 7 वा हफ्ता वितरणासाठी निधी आला, कधीपर्यंत मिळणार हफ्ता? 

Namo Shetkari Hafta : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

राज्यातील 'या' जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली कृषी ड्रोन कर्ज योजना; कसा मिळणार लाभ? - Marathi News | This district central bank in the state has started an agricultural drone loan scheme; How will you get the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली कृषी ड्रोन कर्ज योजना; कसा मिळणार लाभ?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांसह सहकारी संस्थांसाठी चार लाख तर कृषी पदवीधरांसाठी पाच लाख अनुदान मिळणार आहे. ...

तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय - Marathi News | Is your coconut tree not producing coconuts? Know the reasons and simple solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय

Coconut Farming Tips : नारळाच्या झाडांची वाढ चांगली झालीये मात्र झाडं फळं देत नाहीत? ही तक्रार अनेक बागायतदारांपासून घरगुती झाडं लावणाऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये ऐकू येते. त्याचे कारण हि तसेच आहे आपण रुजवलेल्या झाडाची फळे कुणाला नको असावीत. ...

तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील  - Marathi News | Latest news Shet Jamin Kharedi necessary to see land map while buying agricultural land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा, आजूबाजूचे गट नंबर, शेतरस्तेही दिसतील 

Shet Jamin Map : ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. ...