Livestock Winter Care थंडीच्या लाटेत तीव्रतेपासून संरक्षण करणे, अनुषंगिक आजार व मर्तुक नियंत्रीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया. ...
मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ...
खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...