लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे. भरघोस उत्पन्न देणारी ही जात ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. ...
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार, १०० दिवसांच्या कृषी कृती आराखड्यासंदर्भात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सवि ...
Maka Lagavd चांगला दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर, पशुखाद्य वापर, मानवी खाद्य वस्तू तयार करण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर पाहता गरज वाढवत आहे. ...
Rice Cultivation Ratnagiri: पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी दिवसा उघडीप व रात्री पाऊस अशी स्थिती आहे. हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत ...
शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्याने शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांनी पर्याय शोधले असून, त्यातूनच तणनाशक, कीटकनाशक वापराचे प्रमाण वाढत आहे. ...