लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
APMC: ऐकावे ते नवलच, नाणेटंचाईमुळे व्यापाऱ्यांनी या गावात बाजारसमितीच ठेवली १० दिवस बंद - Marathi News | Risod apmc closed due to coin scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC: ऐकावे ते नवलच, नाणेटंचाईमुळे व्यापाऱ्यांनी या गावात बाजारसमितीच ठेवली १० दिवस बंद

APMC Risod: बाजारसमिती बंद ठेवण्याचे अजब कारण या बाजारसमितीतील व्यापाऱ्यांनी दिले आहे, ते म्हणजे नाणेटंचाईचे. जाणून घेऊ प्रकरण. ...

ऊस पिकावर रानडुकरांचा डल्ला, वन्यप्राण्यांमुळे शेतकरी चिंतेत - Marathi News | Farmers worried about wild boars on sugarcane crop, wild animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पिकावर रानडुकरांचा डल्ला, वन्यप्राण्यांमुळे शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांची चिंता वाढली, कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ...

Snake Bite साप चावल्यानंतर काय करावे? काय करू नये - Marathi News | Snake Bite; What to do after snake bite? what not to do | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snake Bite साप चावल्यानंतर काय करावे? काय करू नये

साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ...

Crop Loan Disbursement: खरीप हंगाम बैठक! पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आदेश - Marathi News | Crop Loan Disbursement: Kharif season meeting! Divisional Commissioner orders to complete crop loan distribution in next two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan Disbursement: खरीप हंगाम बैठक! पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आदेश

खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीककर्ज Kharif Crop Loan वाटप लक्षांक जून महिन्याअखेर ७० टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्यांना दिले. ...

Sugar Industry साखर उद्योगाचा पुढील १० वर्षांचा विकास आराखडा केंद्र सरकारला देणार - Marathi News | The next 10 years development plan of the sugar industry will be given to the central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Industry साखर उद्योगाचा पुढील १० वर्षांचा विकास आराखडा केंद्र सरकारला देणार

गेल्या वर्षी राज्यातील तसेच देशातील साखर उत्पादनाचे चुकीचे आकडे केंद्र सरकारला देण्यात आले. त्यामुळे साखर तसेच इथेनॉलच्या निर्यातीवर बंदी घातली. परिणामी, साखर कारखान्यांचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. ...

Onion Issue : नाफेड आणि एनसीसीएफचा दर परवडणारा नाही, त्यापेक्षा... शेतकरी काय म्हणाले?  - Marathi News | Latest news central government removed power of 'NAFED' to fix price of onion see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : नाफेड आणि एनसीसीएफचा दर परवडणारा नाही, त्यापेक्षा... शेतकरी काय म्हणाले? 

Onion Issue : कांद्याच्या दर निश्चितीचे 'नाफेड'ला (NAFED) असलेले अधिकारच सरकारने काढून घेतल्याने कांदा दर वाढणार का? ...

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays Onion bajarbhav in nashik and solapur market yards check here market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला? 

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कांद्याची एक लाख 46 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजारात सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक दर, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Soyabean bajarbhav in barshi market yards check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : बार्शी बाजारात सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक दर, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालाच दिसून आले. ...