MGNREGA Scheme: केंद्र सरकारच्या आदेशानुसार झालेल्या सामाजिक अंकेक्षणात (Social Audit) ग्रामसभा न घेता, बंद दाराआड केवळ कागदोपत्री तपासणी झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (MGNREGA Scheme) ...
सुरुवातीपासून भिज पाऊस बरसत असल्यामुळे पावसाचे तीन महिने जमिनीतील जलपातळी खालावलेली होती. परंतु बाप्पांच्या आगमनापासून पाऊस बऱ्यापैकी पुन्हा बरसत असल्यामुळे जमिनीतील जलपातळी झपाट्याने वाढली असून, शेतात पाणी साचल्याने व जमिनीत सतत गारवा राहत आहे. त्या ...
Krushi Salla : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांची निगा राखण्यासाठी सज्ज व्हावे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार १३ सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाचा कृषी स ...
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी, निसर्गाने पुन्हा एकदा हिरवाईने नटले आहे. या काळात डोंगराळ भागात आणि जंगलांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती आणि कंदमुळे विपुल प्रमाणात उगवतात. ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) दुसरा टप्पा सुरू होण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले असले तरी अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. ...
GST Rate Cut On Tractors: शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच स्पेअर पार्ट, टायर आदींवरही जीएसटी कपात करण्यात आली आहे. ...