लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस - Marathi News | Maharashtra Weather: Waiting for rain in the state; It will rain after a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस

सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. ...

Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार - Marathi News | After a strong start the rain stopped; Koynela records one millimeter, sowing of kharif season will speed up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार

पावसाने जूनमधील उच्चांकही मोडला, कोयनेला एक मिलिमीटरची नोंद ...

PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण....  - Marathi News | Latest News Today's 17th installment of PM Kisan nidhi will not be available to these farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Nidhi : आजचा पीएम किसानचा १७ वा हफ्ता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण.... 

PM Kisan Nidhi : आज पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Scheme) हफ्ता शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे. ...

Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: crop insurance will be available for this year's kharif for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. ...

टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी बियाणांच्या वापरात उत्पादनही अधिक! - Marathi News | Farmers' preference for soybean sowing in token method, more production with less seed usage! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी बियाणांच्या वापरात उत्पादनही अधिक!

पेरणीसाठी बळीराजा सज्ज, या पद्धतीने सिंचनासह जाते सोपे ...

PM Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार - Marathi News | PM Kisan Samman Nidhi: The 17th installment of PM Kisan Yojana will be credited to farmers' accounts today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १८ जून २०२४ रोजी वाराणसी येथे पीएम-किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरित होणार आहे. ज्या अंतर्गत ९.२६ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहेत. ...

Tembhu Project टेंभू योजना तब्बल १६९ दिवसांपासून अखंडित सुरू - Marathi News | Tembu Project; Tembu Yojana has been running continuously for 169 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Project टेंभू योजना तब्बल १६९ दिवसांपासून अखंडित सुरू

टेंभू उपसा सिंचन योजना tembhu lift irrigation project २६ डिसेंबर २०२३ पासून तब्बल १६९ दिवस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे २४० गावांतील ६७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला लाभ मिळाला. ...

सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल - Marathi News | Farmers in Satara district produce mangoes, pomegranates and grapes got good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...