लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Ginger Market प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करण्याचा ठराव - Marathi News | Ginger Market: Decision to buy bulk ginger without grading | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Market प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करण्याचा ठराव

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ...

Khilar खिलार बैलाला स्पर्धेसाठी व शर्यतीसाठी मोठी मागणी - Marathi News | Khilar Bull is in great demand for competition and racing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Khilar खिलार बैलाला स्पर्धेसाठी व शर्यतीसाठी मोठी मागणी

शहरीकरण, चाऱ्याचा तुटवडा व महापुराचा बसणारा फटका यामुळे जनावरांची संख्या कमी होत असली तरी याला इचलकरंजी शहर अपवाद ठरले आहे. हौशी बैल पाळणाऱ्याची संख्या वाढली आहे. ...

Government Schemes सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, अर्ज केला का? - Marathi News | Government Schemes Want to start micro food processing industry, applied? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Schemes सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, अर्ज केला का?

अंमलबजावणी सुरू : केंद्राची अन्नप्रक्रिया उद्योग योजना ...

Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव - Marathi News | Tomato Market: How much get the market price of tomatoes is 10 kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे. ...

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्याने कुंपणात वीजेचं करंट सोडलं आणि... - Marathi News | The farmer passes electric current in fence to protect the wild boars but | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्याने कुंपणात वीजेचं करंट सोडलं आणि...

रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याने वीजेचे कुंपण केले, प्रत्यक्षात घडलं असं घडेल याची त्यानेही कल्पना केली नसेल. ...

महागडी औषधे फवारूनही होईना फायदा; मिरचीवर व्हायरस पाठोपाठ आता अळीचेही आक्रमण - Marathi News | No Benefit After spraying expensive drugs; After the virus, the worm is also attacking the chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महागडी औषधे फवारूनही होईना फायदा; मिरचीवर व्हायरस पाठोपाठ आता अळीचेही आक्रमण

अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले... ...

कमी आवक असल्याने बाजारात वाढली मागणी; वाचा जांभळाला किती मिळतोय दर - Marathi News | Increased demand in the market due to less sellers; Read how much price jambhul is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी आवक असल्याने बाजारात वाढली मागणी; वाचा जांभळाला किती मिळतोय दर

रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभळाला यंदा चांगला दर मिळत... ...

साहेब, आमचे काय चुकले; हिश्याची रक्कम भरूनही सौर कृषिपंप मिळेना - Marathi News | Sir, what's wrong with us; Even after paying the share amount, the solar farm pump is not available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साहेब, आमचे काय चुकले; हिश्याची रक्कम भरूनही सौर कृषिपंप मिळेना

महाकृषी ऊर्जा अभियान कोलमडले; एजन्सीच्या मनावरच कारभार सुरू ...