लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा - Marathi News | Coordinate with farmers Fadanvis instructs authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा

Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश ...

ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच - Marathi News | Even after doing e-KYC, farmers are still waiting for compensation for crop damage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा : शासन लक्ष देईल काय? ...

Vidarbha Rain : विदर्भात पाऊस रुसला, खरीप हंगाम फसला, वाचा कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस? - Marathi News | Latest News Weather Update Due to lack of rain in Vidarbha, double sowing crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Rain : विदर्भात पाऊस रुसला, खरीप हंगाम फसला, वाचा कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस?

Vidarbha Rain : जून सरायला आला तरी पूर्व विदर्भात पाऊस झालेला नाही. परिणामी बळीराजा कमालीचा चिंतातूर झाला आहे. ...

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध - Marathi News | Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...

NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News NCCF Onion Price Today's NCCF onion market price Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर

NCCF Onion Price : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी सुरू आहे. ...

Neera Powder: आता नीरेची पावडर विकसित करण्यात कृषी शास्त्रज्ञांना यश - Marathi News | Neera Powder: BAU agriculture scientist had succeed in developing neera powder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Neera Powder: आता नीरेची पावडर विकसित करण्यात कृषी शास्त्रज्ञांना यश

Neera Powder: शिंदी किंवा ताडाच्या झाडापासून निघणाऱ्या नीरेची पावडर तयार करण्यात कृषी शास्त्रज्ञांना यश आले असून त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ...

Soyabean Market : सोयाबीनला कुठल्या बाजारात हमीभाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Soyabean Market price in market yards mandi soyabean bajarbhav todays | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : सोयाबीनला कुठल्या बाजारात हमीभाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Market : आज दुपारी चार वाजेपर्यंत सोयाबीनची (Soyabean) 6 हजार 840 क्विंटलची आवक झाली. ...

Pineapple Cultivation: अननसाची लागवड कशी केली जाते? - Marathi News | Pineapple Cultivation: How is pineapple cultivated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pineapple Cultivation: अननसाची लागवड कशी केली जाते?

जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अननस फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अननस हे पीक थंड तापमानास संवेदनशील असते. ...