लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: Two lakh farmers have taken Kharif crop insurance in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा

Kharif Pik Vima पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या १० दिवसांत आतापर्यंत १९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...

Tea Production: भारतातील चहाच्या उत्पादनात यंदा ३० टक्के घट - Marathi News | Tea Production: 30 percent decline in tea production in India this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tea Production: भारतातील चहाच्या उत्पादनात यंदा ३० टक्के घट

Tea Production: यंदाच्या चहा उत्पादनात आसाममध्ये २० तर पश्चिम बंगालमध्ये ४० टक्के उत्पादन घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम चहाच्या किमती तसेच निर्यातीवर होण्याची चिन्हे आहेत. ...

Jawar Bajarbhav : रब्बी आणि शाळू ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News todays Jawar bajarbhav in market yards check here sorghum market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : रब्बी आणि शाळू ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 8276 क्विंटलची आवक झाली. ...

Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Tur Bajarbhav In udgir and risod market yards check here market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 06 हजार 932 क्विंटल ची आवक झाली. ...

शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा - Marathi News | Coordinate with farmers Fadanvis instructs authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा

Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश ...

ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच - Marathi News | Even after doing e-KYC, farmers are still waiting for compensation for crop damage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा : शासन लक्ष देईल काय? ...

Vidarbha Rain : विदर्भात पाऊस रुसला, खरीप हंगाम फसला, वाचा कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस? - Marathi News | Latest News Weather Update Due to lack of rain in Vidarbha, double sowing crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Rain : विदर्भात पाऊस रुसला, खरीप हंगाम फसला, वाचा कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस?

Vidarbha Rain : जून सरायला आला तरी पूर्व विदर्भात पाऊस झालेला नाही. परिणामी बळीराजा कमालीचा चिंतातूर झाला आहे. ...

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध - Marathi News | Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...