लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | An inexpensive, natural and quick solution for crop pest control; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. ...

आता केळीचा लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतचा प्रवास सोपा होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News banana farming Now the journey of bananas from cultivation to export will be easier, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता केळीचा लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतचा प्रवास सोपा होणार, वाचा सविस्तर 

Banana Market : यामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने आणि नियोजनबद्ध लागवड करण्यास प्रोत्साहन मिळेल.  ...

सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Jalindarao of Solashi made a huge profit in chillies; earned 15 lakhs in 20 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न

farmer success story सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांची प्रगतशील शेतकरी अशी सर्वदूर ओळख आहे. शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ...

Grape Farming : द्राक्ष बागेतील काडी परिपक्वतेसाठी काय कराल, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Grape Farming Learn in detail what to do to ensure grape ripening in vineyard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेतील काडी परिपक्वतेसाठी काय कराल, जाणून घ्या सविस्तर 

Grape Farming : या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी सुरुवात होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. ...

नऊ हजारांवर गेलेला सोयाबीनचा दर कमी होण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the reason for the decrease in soybean prices, which have crossed nine thousand? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नऊ हजारांवर गेलेला सोयाबीनचा दर कमी होण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीनचा बाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे. ...

Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख - Marathi News | Pik Pahani : Do you still have to remain your e pik pahani? Don't worry; here is the new date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

pik pahani latest update राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ...

Naglichi Bhakar : नागलीची भाकर कशी बनवायची, या भाकरीने खरंच वजन कमी होतं का? - Marathi News | Latest News ragi How to make Nagli bhakar, naglichi bhakar really help you lose weight Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागलीची भाकर कशी बनवायची, या भाकरीने खरंच वजन कमी होतं का?

Naglichi Bhakar : म्हणूनच आहारात नागलीची भाकरी असायला हवी. ही भाकरी कशी बनवायची, तिचे फायदे काय आहेत, ते पाहुयात...  ...

नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ndcc bank Nashik District Bank loanee farmers put up black flags in fields, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे, वाचा सविस्तर 

Nashik Jilha Bank : आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून शेतात काळे झेंडे लावून अनोख्या आंदोलनाला सुरवात झाली.  ...