तुषार, ठिबक सिंचन योजना Thibak Sinchan Yojana अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील तीन वर्षांपासून या योजनेच्या अनुदानाला 'ब्रेक' लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. ...
GST free chemical fertilisers रासायनिक खतांवरील जीएसटीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत खतांवरील जीएसटीतून मुक्तता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...
टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) ने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते ८० टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ १० ते ३० टक्के पाऊस झाला आहे. ...
शेती करायची झाल्यास बैलांशिवाय शक्य नव्हते. अलिकडच्या काळात मात्र यांत्रिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आणि बैलांवरील शेतीकामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे गुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील कोंडवाडे गायब झाले आहेत. ...