लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Weeding machine for internal cultivation, useful for sugarcane, cotton crop see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weeding Machine : उभं राहून करा शेतातील खुरपणी, स्वस्तात मस्त असलेलं खुरपणी यंत्र, वाचा सविस्तर

Khurpani Machine : आधुनिक खुरपणी यंत्र हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो.  ...

Cotton Market Rate शेतकऱ्यांजवळील कापूस संपल्यावर वाढला बाजार भाव; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Cotton Market Rate Increase in market price when farmers run out of cotton; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market Rate शेतकऱ्यांजवळील कापूस संपल्यावर वाढला बाजार भाव; वाचा काय मिळतोय दर

शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गुरुवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर ८ हजार ५० रुपये मिळाला. ...

Nashik Dam Storage : गंगापूर धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर पाणीसाठा  - Marathi News | Latest News Nashik Dam Storage How much water in Gangapur Dam? Know detailed water storage  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : गंगापूर धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर पाणीसाठा 

Nashik Dam Storage : तर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 24 प्रकल्प मिळून 7.59 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

Soil Health पेरणीपूर्वी मातीच्या तब्येतीची तापसणी केली का? - Marathi News | Soil Health: Did you test the soil health before sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Health पेरणीपूर्वी मातीच्या तब्येतीची तापसणी केली का?

ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरातील विविध भागांची चाचणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमिनीची अर्थात मातीची चाचणी करून घेतली पाहिजे. ...

अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आला हा नवा ट्रॅक्टर - Marathi News | This new tractor has come for small land holders and marginal farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आला हा नवा ट्रॅक्टर

सी एस आय आर-केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (CSIR- CMERI) अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आटोपशीर, परवडणाऱ्या आणि सहज हाताळण्यायोग्य तसेच कमी अश्वशक्तीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. ...

पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ - Marathi News | Educated youth of Pimperkhed finds employment in flower farming; Gerbera from Polyhouse is providing financial support | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ

आष्टी तालुक्यातील धानोरा - सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे या तरुणाने फूलशेतीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या शेतातील जरबेराची फुले थेट गुजरातच्या बाजारपेठेत जात आहे. ...

आले खरेदीत पुन्हा जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट - Marathi News | farmers loot from traders by starting old and new ginger method again in ginger purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आले खरेदीत पुन्हा जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

व्यापाऱ्यांनी आले खरेदीत पुन्हा जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे आले उत्पादक अडचणीत सापडला आहे. ...

Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला? - Marathi News | Latest news Todays Jawar Bajarabhav in market yard check details market price of sorghum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Jwari Bajarbhav : आज मालदांडी ज्वारीच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले. नेमका किती भाव मिळाला? ...