नॅनो युरिया (Nano Urea) खताबाबत शेतकऱ्यांमध्ये गतवर्षी गैरसमज अधिक असल्याने वापर अल्प झाला होता. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात अनेकांचे गैरसमज दूर झाल्याने मागणी वाढली. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. ...
दूध उत्पादन (Milk Prodcution) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) पशुपालकांना १ कोटी ३२ ...
राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...
एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण या प्रकरणातून स्वत:ला सावरतो, शेतीतले, बाजारातले बारकावे शिकतो आणि आज मोठ्या हिंमतीने परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपा ...
जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्टयात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ हजार २३४ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
मोसंबीच्या अंबिया बहाराची फळगळ ही एक मोठी समस्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मागील पाच वर्षांपासून निर्माण झाली आहे. प्रति वर्षी होत असलेल्या या फळगळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदा तर जुलैच्या सुरुवातीलाच मोसंबीची (Mosambi) फळगळ सुरू झाल ...