लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त - Marathi News | How to Control sucking pest in cotton crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त

सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले असल्यास कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा उपद्रव होऊ शकतो. ...

Animal Diseases : गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील 'हे' आजार धोकादायक, काय काळजी घ्याल?  - Marathi News | Latest News animal diseases in monsoon are dangerous for cows and cattle see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Diseases : गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील 'हे' आजार धोकादायक, काय काळजी घ्याल? 

Animal Diseases : ...

भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय? - Marathi News | No compensation received; What is the use of taking insurance in one rupees? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?

Amravati : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सवाल ...

भात रोपे लावणीला आला वेग बैलांसह यंत्राचाही होतोय वापर - Marathi News | With the speed of planting paddy crop, machinery is also being used along with bullocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात रोपे लावणीला आला वेग बैलांसह यंत्राचाही होतोय वापर

शेत शिवारात सर्जा राजाला दिलेला आवाज घुमू लागला आहे शेती कामामुळे शेत शिवार सध्या माणसांच्या गर्दीने फुलून गेला आहे. ...

Kharif Kanda खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीचा अंदाज - Marathi News | Kharif Kanda: In the Kharif season, the area under onion cultivation this year is expected to increase as compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Kanda खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीचा अंदाज

या वर्षी खरीप हंगामात ३.६१ लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% अधिक आहे. ...

हवामान केंद्र आता महसूल मंडळ स्तरावरून गावपातळीपर्यंत जाणार - Marathi News | Weather station will establish now revenue circle level to village level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान केंद्र आता महसूल मंडळ स्तरावरून गावपातळीपर्यंत जाणार

१० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. ...

Kharif Season : पिकांच्या उत्पादनवाढीसाठी संकरित व सुधारित वाण कोणते? इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News these hybrid and improved varieties for increasing crop production? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season : पिकांच्या उत्पादनवाढीसाठी संकरित व सुधारित वाण कोणते? इथं वाचा सविस्तर 

Kharif Season : खरीप हंगामात वेगवगेळ्या पिकांचे नवीन वाण, सुधारित वाण किंवा संकरित वाण कुठले आहेत, हे जाणून घ्या! ...

NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | Latest news Action against two officials in case of Nafed onion purchase scam in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय? 

Nashik Onion Issue : नाफेड कांदा खरेदी (nafed onion issue) घोटाळाप्रकरणी दोन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. ...