लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Weather Update Rain alert for these districts on July 07 in maharashtra Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : त्यानुसार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. ...

Agriculture News : सोप्प नसतं शेतकरी होणं, बुलढाण्यातील जगन्नाथ अठरा वर्षांपासून एक पायावर शेती फुलवतोय!  - Marathi News | Latest News handicap farmer will break you and motivates you read inspiring story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सोप्प नसतं शेतकरी होणं, बुलढाण्यातील जगन्नाथ अठरा वर्षांपासून एक पायावर शेती फुलवतोय! 

Agriculture News : अनेक धडधाकड तरुणांसाठी जगन्नाथची ही मेहनत निश्चितच प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.  ...

शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे - Marathi News | Farmers get 50% subsidy on plough, engine, tarpaulin, chaff cutter and farm implements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे

जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. ...

Snake Bite : साप वन्यजीव नसल्याने नुकसान भरपाई देता येणार नाही : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Latest News Since snakes are not wildlife, compensation cannot be given says Sudhir Mungantiwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snake Bite : साप वन्यजीव नसल्याने नुकसान भरपाई देता येणार नाही : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungatiwar : सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास भरपाई देण्याची जबाबदारी कृषी विभागावर साेपविली आहे. ...

राज्यस्तरीय पीक स्पर्धा होणार; जिंकणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार इनाम ! - Marathi News | State level crop competition will be held; The winning farmer will get a reward! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यस्तरीय पीक स्पर्धा होणार; जिंकणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार इनाम !

Chandrapur : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी पीकस्पर्धा ...

रेठरे हरणाक्ष येथील शेतकऱ्याने दीड एकरामध्ये घेतले ३० टन सातारी आल्याचे विक्रमी उत्पादन.. वाचा सविस्तर यशोगाथा - Marathi News | A farmer from Rethere Harnaksh got a record yield of 30 tonnes of satari ginger from one and a half acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेठरे हरणाक्ष येथील शेतकऱ्याने दीड एकरामध्ये घेतले ३० टन सातारी आल्याचे विक्रमी उत्पादन.. वाचा सविस्तर यशोगाथा

पपई, केळी, कलिंगड, ऊस, आणि झुकिनी या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेऊन सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी सुहास राजाराम पवार यांनी दीड एकरात सातारी आल्याचे ३० टन उत्पन्न घेऊन ३० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...

जिल्हयात यंदा १०० एकरवर होणार तूती झाडांची लागवड - Marathi News | Tuti trees will be planted on 100 acres in the district this year | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हयात यंदा १०० एकरवर होणार तूती झाडांची लागवड

Bhandara : तूती लागवड करा अन् चार लाखाचे अनुदान मिळवा ! ...

Hydroponic Fodder : मक्याचे दाणे भिजवले, मोड आणले; जनावरांना पौष्टिक चारा झाला अन् दूधही वाढलं! - Marathi News | Latest News Soaked corn kernels brought mod Animals got hydroponic fodder and milk increased! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hydroponic Fodder : मक्याचे दाणे भिजवले, मोड आणले; जनावरांना पौष्टिक चारा झाला अन् दूधही वाढलं!

Hydroponic Fodder : दुर्गम भागातील महिलांकडून हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मितीचे (hydroponic Fodder) तंत्र अवलंबले गेले आहे. ...