Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि.१७ जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. ...
Paddy Farming : यामुळे धानाच्या शेतीचा (Paddy Farming) एकरी लागवड खर्च २१ ते २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ...
संपूर्ण राज्यभरात शेतकरी सन्मान निधीच्या कामावर कृषी विभागाने बहिष्कार टाकला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...
White Grub: ओलसर वालुकामय माती, काळी माती आणि चिकनमातीमध्ये हि कीड आढळते. हुमणीच्या Humani नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही. ...
Crop Management : मूग आणि उडीद पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. नेमक काय कराव? ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे. ...
Mango Cultivation : नाशिकच्या (Nashik) चार पाड्यांवर तब्बल सहा हजार केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. ...
Paddy Cultivation : पेरणीपासून ते लागवडीपर्यंतच्या काळात भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते. ते समजून घेऊया.... ...