राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती. ...
Pest of Rice सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ...
विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...
पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आ ...