मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...
shetkari katj mafi शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
हिरडगाव येथील 'गौरी शुगर'ने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले असून, 'गौरी शुगर'ने यंदा १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...