केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
porn star Mia Khalifa extends support to protesting ‘farmers’ : रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यानंतर आता पॉर्न स्टार मिया खलिफानेही आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. ...
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस यांनी शपथ घेतली. ...
दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतक-यांबद्दल रिहाना बोलली आणि संपूर्ण जगात तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. सुमारे 4400 कोटी संपत्तीची आहे मालकीण ...
शेवगाव येथील नेवासा रोडवरील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.३) रोजी सकाळी टाळे ठोकले. ऊस तोडणीचे नियोजन होत नसल्याने हे आंदोलन केले. ...