शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

मुंबई : ...म्हणून पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही लोकल; दिल्लीतील आंदोलनाचा मुंबई लोकलला फटका

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन : केंद्र, राज्य, शेतकरी या सर्वांची भूमिका जाणून घेऊ - अनिल घनवट 

अहिल्यानगर : शेतक-यांच्या प्रश्नासाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन

राष्ट्रीय : मोदी, भाजपला घाबरत नाही, ते मला हात लावू शकत नाहीत; राहुल गांधी बरसले

राष्ट्रीय : ...म्हणून या गावात BJP आणि JJP नेत्यांना नो एंट्री, शेतकऱ्यांनी लावले बॅनर

राष्ट्रीय : मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब, न्यायालय म्हणालं,दिल्लीत कोणी यायचं पोलिसांनी ठरवावं 

महाराष्ट्र : शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार 

राष्ट्रीय : शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक

नागपूर : विरोधी पक्ष कमकुवत असल्याने देशात शेतकऱ्यांचे आंदोलन - राकेश टिकैत