केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
दुपारी १२ वाजता चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, ०३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन टीमला समर्थन दिल्याच तीचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, तो फोटो बनावट असून मॉर्फ म्हणजेच एडिटेड असल्याचं स्पष्ट झालंय. ...
दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर 50 हजार रुपयांचे बक्षी ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. (Delhi violence SIT investigation) ...