शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय...; भाजपा नेत्याचा टीकेचा बाण

नंदूरबार : शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या हाती नांगर, ट्रॅक्टर, दंडुका नसेल तर दुसरे काय असेल?; शिवसेनाचा सवाल

राष्ट्रीय : दिल्ली पोलिसांच्या अ‍ॅक्शनची भीती; रात्रभर बॉर्डरवर जागे राहिले शेतकरी

राष्ट्रीय : निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी

राजकारण : नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. ते मागे घ्यायलाच हवेत -राहुल गांधी

कोल्हापूर : तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

राजकारण : Farmers Protest Violence : शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली

राष्ट्रीय : 'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

राष्ट्रीय : सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही