लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने कृषी कायदा तयार केला. त्याबाबत माझी तक्रार - शरद पवार - Marathi News | I came to know today that Goyal is my best friend, he is an agronomist - Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने कृषी कायदा तयार केला. त्याबाबत माझी तक्रार - शरद पवार

केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी ...

Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ - Marathi News | youth stand with bollywood stars and attack rihanna and mia khalifa video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ

या प्रकरणावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानं सोशल मिडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मिया खलीफा आणि रिहानाला जबरदस्त धूताना दिसत आहे. या तरुणाला पाहून लोक त्याचे फेन झाले आहेत. (Youth stand with bollywood stars) ...

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..."  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp sharad pawar minister of agriculture cricket match ipl in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका ...

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार - Marathi News | congress leader rahul gandhi criticized central government over farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. ...

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख - Marathi News | kisan Andolan Kisan Suicide At Tikri Border He Left Suicide Note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

Kisan Suicide At Tikri Border : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. ...

Farmers Protest:...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही; शेतकरी आंदोलन चिघळलं - Marathi News | Farmers Protest: PM Narendra Modi will not be allowed to enter Tamil Nadu Says AFACC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest:...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही; शेतकरी आंदोलन चिघळलं

पंतप्रधान शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी देत नसतील तर तामिळनाडूतील शेतकरी त्यांना राज्याचा दौरा करू देणार नाहीत. ...

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | farmers protest Mixed response to farmers chakka jam agitation the state amp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

वाहतूक काही काळ ठप्प; राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखले ...

Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं - Marathi News | Farmers Protest rss leader raghunandan sharma slams agriculture minister narendra singh tomar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

शेतकरी आंदाेलनावर केली फेसबुक पाेस्ट ...