शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी

क्रिकेट : IPL 2021 : मुंबईत रोज ७ -८ हजार कोरोना रुग्ण सापडतात, तरीही तिथे सामने खेळवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका! 

क्राइम : Farmers Protest : भयंकर! सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गोळीबार, घटनेने खळबळ

संपादकीय : आजचा अग्रलेख - कोंडमारा आणि संधी

राजकारण : Farmers Protest : जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००... 

राष्ट्रीय : भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे: शरद पवार

राष्ट्रीय : केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु... 

राष्ट्रीय : Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

राष्ट्रीय : FarmersProtest: शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस; राहुल गांधी म्हणाले- अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे...!

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार